Saturday, June 6, 2015

सोल कढी ( kokum curry)

सोल कढी ( kokum curry)


साहित्य :

 १ खवलेला नारळ,
 २-३ लसण्या चा पाखाळ्या 
 २-३ हिरव्या मिरच्या ,
७-८ कोकम ,( अगळ  असेल तरी चालेल )
 १/२ चमचा भाजलेली जीरे पूड , चावी पुरते मीठ 
 १-२ चमचा साखर
१ चमचा कोथिंबीर ( बारीक चीतून घ्यावी )
 
 फोडणी साठी
 १ चमचा तूप 
 १-२ चमचा मोहरी ,१/२ चमचा जिरे
 १/४ चमचा हिंग 
७-८ काढी पत्ता 

कृती :

नारळा मध्ये लसुन आणि मिरच्या  टाकून  २ कप पाणी टाकून वाटून घ्यावे मग एका मलमलचा कपडा मधून  गळून नारळाचे दुध कडून घ्यावे परत २ कप पाणी टाकून गळून घ्यावे, कोकम पाण्या मध्ये भिजवून ठेवावे नंतर कोकम त्या पाण्या मध्ये कुस्करून घ्यावे ( अगळ  असल्यास २ चमचे टाकावे ) कोकमा चे पाणी  ,मीठ ,साखर,  कोथिंबीर 
सगळे नारळा चा दुधात टाकावे. 
एका कडई  मध्ये तूप, मोहरी, जिरे, हिंग आणि कडीपत्ता टाकून फोडणी करावी आणि सोल कडी  मध्ये टाकावी मग सोल कडी  गरम करून घ्यावी , एकदम गरम करू नका नाही तर दुध फाटेल क़ोमबट  करून घ्यावी. सोल कधी फ्रीज मध्ये ठेऊन गार केली तरी छान 
 लागते .

हैप्पी कुकिंग 

No comments:

Post a Comment