Tuesday, June 2, 2015

कैरी चा गुळांबा

कैरी चा गुळांबा  

साहित्य :
२       वाट्या कैरी चा कीस 
४       वाट्या गुल ( चिरून घेणे )
१       चमचा वेळची पूड 
७-८   लवंगा 
१       चमचा ताजे तूप 

कृती :
प्रथम जाड बुडाचा कडई मध्ये तूप गरम करून त्यात कैरी चा कीस टाकावा 
२-४ मिनटे परतून झाकण ठेवून कैरी वाफून घ्यावे मग त्यात गुळ टाकुन 
मंद आचे वर शिजयून घ्याव. गुल थोडा आटला की (जास्ते अटऊ नका करेन 
गुल गार झाल्या वर घट्ट होतो ) gas बंद करावा आणि वेळचे पूड घालावी आणि सारखे करावे. 
गुळांबा गार झाला कि  बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवावा . 
 लहान मुलांला खूप अवडतो हा गुळांबा . 

हैप्पी कुकिंग 

No comments:

Post a Comment