पोहे गुल्कंद जामुन
साहित्य :
१ वाटी भिजवलेले पोहे
१/२ वाटी दुधाची पावडर
२ चमचे रवा
२ चमचे मैदा
२ चमचे साखर
१/२ चमचा वेलची पावडर
२ चमचे गुल्कंद
भिजवण्या साठी दुध
टाळण्या साठी तेल
पाका साठी लागणारे साहित्य :
२ वाट्या साखर
पाणी
सजावटी साठी बदामाचे काप
कृती :
प्रथम भिजवलेले पोह्या मध्ये वरील सगळे साहित्य घालून मिक्ष करून घ्यावे,मग थोड थोड दुध घालून हलक्या हाताने माळून घ्यावे. मग जसे गुलाब जामुन करतो तसे पेडे करून घ्यावे व त्याचा मध्ये थोडे से गुल्कंद भरून त्याला आकार द्यावा. आपल्याला अवडेल तसा आकार द्यावा. मग ते तेला मध्ये मध्यम आचे वर टाळून घ्यावे ,
दुसरी कडे साखरेचा १ तरी पाक करून त्यात ते जमून सोडावे. आणि पाकात ते मुरु द्यावे .
टीप:
१ जामुन चा मिक्षना मध्ये साखर घातल्या मुले तळताना ती क्रमलायीस होते म्हणून ते जामुम चं लागतात
२ त्या मध्ये थोडा खायचा सोडा टाकला तेरी जामुन ला छान जाली पडते ( मी रवा टाकला म्हणून सोडा नवता टाकला)
३ जामुम थोडे जास्ते वेळ तळावे चं रंग येतो
हैप्पी कूकिंग
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
काळ्या चण्या चा हलवा
साहित्य :
१ वाटी भिजवले ले काळे चणे
१/२ वाटी खवा
२ वाटी दुध
१ १/२ वाटी साखर
१ चमचा वेलची
१/२ वाटी ताज तूप
कृती :
प्रथम काळे चणे ७ ते ८ तास पाण्या मध्ये भिजवुन ठेवावे , मग ते मिक्षर मध्ये भरडून घ्यावे ( खूप वाटू नका)
मग कढई मध्ये तूप गरम करून त्यावर चण्याचे पेस्ट परतून घ्यावी , तूप सुटू लागले का त्यात खवा घायून थोडे परताव,खावा लालसर झाला का त्यात दुध घालावे मग साखर घालावी हलवा आटत आला का त्या मध्ये वेळचे पूड घालावी. मग बदामा चे काप घालून सजवावे आणि गरम गरम खायला द्यावा.


No comments:
Post a Comment