Monday, June 29, 2015

काळ्या चण्या चा हलवा

काळ्या चण्या चा हलवा 


साहित्य :
१        वाटी भिजवले ले काळे चणे 
१/२     वाटी खवा 
२        वाटी दुध 
१ १/२  वाटी साखर 
१        चमचा वेलची 
१/२     वाटी  ताज तूप 
सजावटी साठी बदाम चे काप


कृती :
प्रथम काळे चणे ७ ते ८ तास  पाण्या मध्ये भिजवुन ठेवावे , मग ते मिक्षर मध्ये भरडून घ्यावे ( खूप वाटू नका)
  मग कढई मध्ये  तूप गरम करून त्यावर चण्याचे पेस्ट परतून घ्यावी , तूप सुटू लागले का त्यात खवा घायून थोडे परताव,खावा लालसर झाला का त्यात दुध घालावे मग साखर घालावी हलवा आटत आला का त्या मध्ये वेळचे पूड घालावी. मग बदामा चे काप घालून सजवावे आणि गरम गरम खायला द्यावा. 



                                                            हैप्पी कूकिंग  


No comments:

Post a Comment