Tuesday, June 2, 2015

कैरी चा छुंदा

कैरी चा छुंदा
साहित्य :
२ वाट्या कैरी चा कीस 
१ १/२ वाटी साखर
१ चमचा मीठ
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१ चमचा जीरे पूड ( जिरे भाजून पूड करावी )
कृती :
कैरी चा कीस मध्ये हळद आणि मीठ घालून नीट सारखे करून ३-४ तास ठेवाव.
नंतर त्यात साखर घालुन सारखे कराव. मग जाड बुडाची कडई घेयून त्यात ते मिश्रण घालावे
आणि मंद आचे वर धवळत राहावे. त्यातले पाणी आठले का gas बंद करावा आणि त्यात
तिखट आणि जिरे पूड घालून mix करावे. आणि गार झाले का बरणीत भरून ठेवावे
हा छुंदा चं आंबट गोड तिखट लागतो. लहान मुलांना पण आवडतो
हा छुंदा वर्ष दिड वर्ष चं टिकतो
हैप्पी कुकिंग

No comments:

Post a Comment