Monday, June 29, 2015

काळ्या चण्या चा हलवा

काळ्या चण्या चा हलवा 

साहित्य :
१        वाटी भिजवले ले काळे चणे 
१/२     वाटी खवा 
२        वाटी दुध 
१ १/२  वाटी साखर 
१        चमचा वेलची 
१/२     वाटी  ताज तूप 
सजावटी साठी बदाम चे काप

कृती :
प्रथम काळे चणे ७ ते ८ तास  पाण्या मध्ये भिजवुन ठेवावे , मग ते मिक्षर मध्ये भरडून घ्यावे ( खूप वाटू नका)
  मग कढई मध्ये  तूप गरम करून त्यावर चण्याचे पेस्ट परतून घ्यावी , तूप सुटू लागले का त्यात खवा घायून थोडे परताव,खावा लालसर झाला का त्यात दुध घालावे मग साखर घालावी हलवा आटत आला का त्या मध्ये वेळचे पूड घालावी. मग बदामा चे काप घालून सजवावे आणि गरम गरम खायला द्यावा. 

                                                            हैप्पी कूकिंग  

झटपट आणि पौषिक ओंत्स ढोकळा ( Oats Dhokla )

झटपट आणि पौषिक ओंत्स ढोकळा ( Oats Dhokla )

साहित्य:

१ वाटी ओंत्स, १/२ वाटी भाजलेला रवा , २-३ वाटी आंबट ताक , 
१ १/२ चमचा आले मिरची पेस्ट , १ /३ चमचा खायचा सोडा ,
१/२ चमचा मीठ ,चावी साठी साखर ,
सजा वाटी साठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेल ओल खोबर .

कृती :

ओंत्स भाजून घ्यावे अमी मिकसर मध्ये भरडून घ्यावा नंतर ओंत्स आणि रवा आले मिरची पेस्ट ताका मध्ये टाकून सारखे करावे ( साधारण इडली चा पीठा सारखे झाले पाहिजे लागले तर थोडे पाणी घाला ) नंतर मीठ आणि साखर टाकून ढवळावे नंतर त्यात खायचा सोडा थकून लगेच च ढोकळा स्टेड मध्ये टाकून वाफवायला ठेवावे १२ मि ने गेस बंद करावा थोड गार झाले की सुरी ने वड्या कापाव्या. वरतून खोबर व कोथिंबीर टाकावी
( आवडत असल्यास वरतून मोहरी आणि कडी पत्ता घालून फोडणी करून घालावी )

                                                                  हैप्पी कुकिंग

झटपट ब्रेड उत्तम्पम

  झटपट ब्रेड उत्तम्पम

साहित्य :

७-८   ब्रेड चे स्लाइज
१/२ वाटी रवा
१/२ वाटी दही
२ कांदे ( उभे चीरून घेणे )
२ टोमेटो  (उभे चीरून घेणे )
थोडी कोथिंबीर
१/४ चमचा तिखट
थोडा स चाट  मसाला
चावी पुरते मिठ
२ चमचे तेल

कृती :
प्रथम एका बाउल मध्ये दही, रवा आणि मिठ एकत्र मिक्ष करून बाजूला ठेवावे .
नंतर ब्रेड चे स्लाइज घेयून त्याला वाटी चा मदतीने गोल आकार द्यावा .
कांदा,टोमाटो मध्ये मीठ,तिखट ,कोथिंबिर आणि चाट  मसाला घालून मिक्ष करावे .
मग दह्याचा मिक्ष मध्ये  ब्रेड चे एक  स्लाइज घायून दोन्ही बाजूने घोळून घ्यावे .( मिक्षन घट्ट वाटल्यास त्यात थोडे पाणी टाकून सैल करावे ).
मग तो  ब्रेड चा  स्लाइज  तव्यावर   थोडे से तेल टाकून त्यावर ठेवावा आणि वरचा बाजूला कांदा ,टोमाटो चे मिक्षन  टाकावे एका बाजूने चागले भाजून झाले का हळू दुसरी बाजू  टाकावी आणि चागले खरपूस भाजून घ्यावे . आणि गरम गरम खायला द्यावे . टोमाटो सॉस किव्हा नरळा चा चटणी बरोबर छान  लागते .
लहान मुलां ला त्यावर थोडे चीज घातले का खूप आवडते .

                                                              हैप्पी कुकिंग
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

Wednesday, June 24, 2015

मुगा चे डोसे

                               मुगा चे डोसे

साहित्य :

१ वाटी पिवळे मूग ( ४-५ तास पाण्यात भिजवून ठेवावे )
१ मोठा चमचा मिरची आणि आल्याची  पेस्ट

१ छोटा टोमाटो
२ चमचे कोथिंबीर
१/४ चमचा हळद
१/४ चमचा खायचा सोडा
चावी पुरते मीठ
आणि २ अव्कशेत  पुरते तेल

कृती :
प्रथम भिजवलेली मुगाची डाळ वाटून घ्यावी आणि वरील सगळे साहित्य त्यात टाकून नेहमी प्रमाणे डोसे करावे  . खूप सोपे आणि छान  लागतात हे डोसे .पचायला पण हलके असतात

हैप्पी कुकिंग
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

                                               झटपट ब्रेड उत्तम्पम

साहित्य :

७-८   ब्रेड चे स्लाइज
१/२ वाटी रवा
१/२ वाटी दही
२ कांदे ( उभे चीरून घेणे )
२ टोमेटो  (उभे चीरून घेणे )
थोडी कोथिंबीर
१/४ चमचा तिखट
थोडा स चाट  मसाला
चावी पुरते मिठ
२ चमचे तेल

कृती :
प्रथम एका बाउल मध्ये दही, रवा आणि मिठ एकत्र मिक्ष करून बाजूला ठेवावे .
नंतर ब्रेड चे स्लाइज घेयून त्याला वाटी चा मदतीने गोल आकार द्यावा .
कांदा,टोमाटो मध्ये मीठ,तिखट ,कोथिंबिर आणि चाट  मसाला घालून मिक्ष करावे .
मग दह्याचा मिक्ष मध्ये  ब्रेड चे एक  स्लाइज घायून दोन्ही बाजूने घोळून घ्यावे .( मिक्षन घट्ट वाटल्यास त्यात थोडे पाणी टाकून सैल करावे ).
मग तो  ब्रेड चा  स्लाइज  तव्यावर   थोडे से तेल टाकून त्यावर ठेवावा आणि वरचा बाजूला कांदा ,टोमाटो चे मिक्षन  टाकावे एका बाजूने चागले भाजून झाले का हळू दुसरी बाजू  टाकावी आणि चागले खरपूस भाजून घ्यावे . आणि गरम गरम खायला द्यावे . टोमाटो सॉस किव्हा नरळा चा चटणी बरोबर छान  लागते .
लहान मुलां ला त्यावर थोडे चीज घातले का खूप आवडते .

                                                              हैप्पी कुकिंग
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

                 झटपट आणि पौषिक ओंत्स ढोकळा ( Oats Dhokla )

साहित्य:

१ वाटी ओंत्स, १/२ वाटी भाजलेला रवा , २-३ वाटी आंबट ताक , 
१ १/२ चमचा आले मिरची पेस्ट , १ /३ चमचा खायचा सोडा ,
१/२ चमचा मीठ ,चावी साठी साखर ,
सजा वाटी साठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेल ओल खोबर .

कृती :

ओंत्स भाजून घ्यावे अमी मिकसर मध्ये भरडून घ्यावा नंतर ओंत्स आणि रवा आले मिरची पेस्ट ताका मध्ये टाकून सारखे करावे ( साधारण इडली चा पीठा सारखे झाले पाहिजे लागले तर थोडे पाणी घाला ) नंतर मीठ आणि साखर टाकून ढवळावे नंतर त्यात खायचा सोडा थकून लगेच च ढोकळा स्टेड मध्ये टाकून वाफवायला ठेवावे १२ मि ने गेस बंद करावा थोड गार झाले की सुरी ने वड्या कापाव्या. वरतून खोबर व कोथिंबीर टाकावी
( आवडत असल्यास वरतून मोहरी आणि कडी पत्ता घालून फोडणी करून घालावी )

                                                                  हैप्पी कुकिंग

पोहे गुल्कंद जामुन

                                             पोहे   गुल्कंद जामुन

साहित्य :
 १    वाटी भिजवलेले पोहे
१/२  वाटी दुधाची पावडर
२     चमचे रवा
२     चमचे मैदा
२     चमचे साखर
१/२  चमचा वेलची  पावडर
२    चमचे गुल्कंद
भिजवण्या साठी दुध
टाळण्या साठी तेल

पाका साठी लागणारे साहित्य :
२  वाट्या साखर
पाणी
सजावटी साठी बदामाचे काप

कृती :
प्रथम भिजवलेले पोह्या मध्ये वरील सगळे साहित्य घालून मिक्ष करून घ्यावे,मग थोड थोड दुध घालून हलक्या हाताने माळून घ्यावे.  मग जसे गुलाब जामुन करतो तसे पेडे करून घ्यावे व त्याचा मध्ये थोडे से गुल्कंद भरून त्याला आकार द्यावा. आपल्याला अवडेल  तसा आकार द्यावा. मग ते तेला  मध्ये मध्यम आचे वर टाळून घ्यावे ,
दुसरी कडे साखरेचा १ तरी पाक करून त्यात ते जमून सोडावे. आणि पाकात ते मुरु द्यावे .

टीप:
१   जामुन चा मिक्षना मध्ये साखर घातल्या मुले तळताना ती क्रमलायीस  होते म्हणून ते जामुम चं लागतात
२  त्या मध्ये थोडा खायचा सोडा टाकला तेरी जामुन ला छान जाली पडते ( मी रवा टाकला म्हणून सोडा नवता     टाकला)
३  जामुम थोडे जास्ते वेळ तळावे चं रंग येतो

                                                            हैप्पी कूकिंग  
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

                                           काळ्या चण्या चा हलवा 

साहित्य :
१        वाटी भिजवले ले काळे चणे 
१/२     वाटी खवा 
२        वाटी दुध 
१ १/२  वाटी साखर 
१        चमचा वेलची 
१/२     वाटी  ताज तूप 
सजावटी साठी बदाम चे काप

कृती :
प्रथम काळे चणे ७ ते ८ तास  पाण्या मध्ये भिजवुन ठेवावे , मग ते मिक्षर मध्ये भरडून घ्यावे ( खूप वाटू नका)
  मग कढई मध्ये  तूप गरम करून त्यावर चण्याचे पेस्ट परतून घ्यावी , तूप सुटू लागले का त्यात खवा घायून थोडे परताव,खावा लालसर झाला का त्यात दुध घालावे मग साखर घालावी हलवा आटत आला का त्या मध्ये वेळचे पूड घालावी. मग बदामा चे काप घालून सजवावे आणि गरम गरम खायला द्यावा. 

                                                            हैप्पी कूकिंग  

Saturday, June 6, 2015

सोल कढी ( kokum curry)

सोल कढी ( kokum curry)

साहित्य :

 १ खवलेला नारळ,
 २-३ लसण्या चा पाखाळ्या 
 २-३ हिरव्या मिरच्या ,
७-८ कोकम ,( अगळ  असेल तरी चालेल )
 १/२ चमचा भाजलेली जीरे पूड , चावी पुरते मीठ 
 १-२ चमचा साखर
१ चमचा कोथिंबीर ( बारीक चीतून घ्यावी )
 
 फोडणी साठी
 १ चमचा तूप 
 १-२ चमचा मोहरी ,१/२ चमचा जिरे
 १/४ चमचा हिंग 
७-८ काढी पत्ता 

कृती :

नारळा मध्ये लसुन आणि मिरच्या  टाकून  २ कप पाणी टाकून वाटून घ्यावे मग एका मलमलचा कपडा मधून  गळून नारळाचे दुध कडून घ्यावे परत २ कप पाणी टाकून गळून घ्यावे, कोकम पाण्या मध्ये भिजवून ठेवावे नंतर कोकम त्या पाण्या मध्ये कुस्करून घ्यावे ( अगळ  असल्यास २ चमचे टाकावे ) कोकमा चे पाणी  ,मीठ ,साखर,  कोथिंबीर 
सगळे नारळा चा दुधात टाकावे. 
एका कडई  मध्ये तूप, मोहरी, जिरे, हिंग आणि कडीपत्ता टाकून फोडणी करावी आणि सोल कडी  मध्ये टाकावी मग सोल कडी  गरम करून घ्यावी , एकदम गरम करू नका नाही तर दुध फाटेल क़ोमबट  करून घ्यावी. सोल कधी फ्रीज मध्ये ठेऊन गार केली तरी छान 
 लागते .

हैप्पी कुकिंग 

Tuesday, June 2, 2015

कैरी चा गुळांबा

कैरी चा गुळांबा  

साहित्य :
२       वाट्या कैरी चा कीस 
४       वाट्या गुल ( चिरून घेणे )
१       चमचा वेळची पूड 
७-८   लवंगा 
१       चमचा ताजे तूप 

कृती :
प्रथम जाड बुडाचा कडई मध्ये तूप गरम करून त्यात कैरी चा कीस टाकावा 
२-४ मिनटे परतून झाकण ठेवून कैरी वाफून घ्यावे मग त्यात गुळ टाकुन 
मंद आचे वर शिजयून घ्याव. गुल थोडा आटला की (जास्ते अटऊ नका करेन 
गुल गार झाल्या वर घट्ट होतो ) gas बंद करावा आणि वेळचे पूड घालावी आणि सारखे करावे. 
गुळांबा गार झाला कि  बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवावा . 
 लहान मुलांला खूप अवडतो हा गुळांबा . 

हैप्पी कुकिंग